वणीतील सिनेमॅटिक व्हिडोओग्राफी वर्कशॉपला भरभरून प्रतिसाद

संतोष पाचभाई: हळद झाली… नवरी नवरदेव नटले… हळद झाली… कपल एन्ट्री झाली… वरमाला झाली… कन्यादान, सप्तपदी, फेरे ही झाले… एकीकडे हे सर्व विधी सुरू होते तर दुसरीकडे हे सर्व सिनेमॅटिक पद्धतीने कॅमे-यात कैद कसे करायचे याचे प्रशिक्षण सुरू होते. वणीतील बाजोरिया लॉन येथे शनिवारी 24 व 25 सप्टेंबर रोजी सिनेमॅटोग्राफी वर्कशॉप पार पडले. या शिबिरात … Continue reading वणीतील सिनेमॅटिक व्हिडोओग्राफी वर्कशॉपला भरभरून प्रतिसाद