साईलीला नगरी नवविवाहिता आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील मुकुटबन रोडवरील साईलीला नगरी येथील नवविवाहिता आत्महत्या प्रकरणी सासरच्या मंडळींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणी तालुक्यातील कुंभारखनी येथील 28 वर्षीय आरती जयबुद्ध बुरचुंडे यांनी बहिणीच्या घरी आत्महत्या केली होती. शनिवारी 19 जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. सहा महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. वैवाहिक जीवनातील मतभेदांमुळे ती माहेरी … Continue reading साईलीला नगरी नवविवाहिता आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल