पक्ष्यांचा शिकारीच जेव्हा पक्ष्यांच्या प्रेमात पडतो….

सुनील इंदुवामन ठाकरे,अमरावतीः बंदुकीचा ‘ठाय’ आवाज झाला. तो पक्षी खाली पडला. दहा वर्षांचा सलीम त्या पाखराजवळ गेला. पाखरू हातात घेऊन न्याहाळलं. ती चिमणी नव्हती. त्या पाखराच्या गळ्याावर सोनेरी पट्टा होता. सलीम आपल्या मामांकडे गेला. त्या पक्षाबद्दल विचारलं. मामा अमिरूद्दीन तैय्यबजी हे शिकारी होते. त्यांना अनेक पक्षांबद्दल आणि प्राण्यांबद्दल माहिती होती. आपणही मामांप्रमाणे शिकारी व्हावं असं … Continue reading पक्ष्यांचा शिकारीच जेव्हा पक्ष्यांच्या प्रेमात पडतो….