संभाजी ब्रिगेडच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी नयन लुंगे

जितेंद्र कोठारी, वणी: मराठा सेवा संघ प्रणीत संभाजी ब्रिगेडच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते नयन लुंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणा-या नयन यांची थेट यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने यवतमाळ जिल्हयात आनंद व्यक्त केल्या जात आहे. गेल्या अनेक वर्षापासुन संभाजी ब्रिगेड ही संघटना राज्यात सामाजिक कार्य करीत आहे. मोठया संख्येतील … Continue reading संभाजी ब्रिगेडच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी नयन लुंगे