धुमधडाक्यात पार पडला 19 दाम्पत्यांचा सामूहिक निकाह

विवेक तोटेवार वणी: शनिवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी मोमीनपुरा येथील आशियाना हॉल येथे सामूहिक विवाह (निकाह) सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात 19 जोडप्यांच्या निकाह झाला. आमेर बिल्डर अँड डेव्हलपर्सचे संचालक जमीर उर्फ जम्मू खान यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वणीतील प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते. त्यांनी नव दाम्पत्यांना आशीर्वाद दिला. … Continue reading धुमधडाक्यात पार पडला 19 दाम्पत्यांचा सामूहिक निकाह