संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात भारतीय संविधानदिन

बहुगुणी डेस्क, अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, आअवि.चे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, ननसामं चे संचालक डॉ. डी.टी. इंगोले तसेच विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित … Continue reading संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात भारतीय संविधानदिन