अवैधरीत्या उपसा करून रेती नेणारे दोन ट्रॅक्टर जप्त

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मांडवी येथील रेती घाटावर अवैधरीत्या उपसा करून वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टरला महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारच्या रात्री पकडून पाटण पोलीस स्टेशनला लावले. ट्रॅक्टर पकडताच चालक व मालक पळून जाण्यात यशस्वी झाले. ट्रॅक्टर मध्ये 1 ब्रास रेती व ट्रॅक्टर जप्त करून ठाण्यात लावण्यात आले. 1 ब्रास रेती अवैधरीत्या उपसा करून वाहतूक केल्याप्रकरणी ट्रॅक्टर मालकावर 1 … Continue reading अवैधरीत्या उपसा करून रेती नेणारे दोन ट्रॅक्टर जप्त