सर्वसामान्यांना माती मिश्रीत रेती तर चांगली रेती अधिक पैसे देणा-याच्या घशात

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यात सध्या एकाच रेती घाटाचा लिलाव झाला आहे. त्यामुळे रेती तस्करी मोठया प्रमाणावर सुरू आहे. ऑनलाईन अर्ज करणा-यांना माती मिश्रीत रेतीचा पुरवठा केला जात असून चांगल्या दर्जाची रेती जास्त किमतीला विकली जात आहे असा आरोप करीत रेती तस्करी 10 दिवसात बंद करावी अन्यथा उपोषण केले जाईल असा इशारा ट्रॅक्टर मालक असोसिएशनद्वारे … Continue reading सर्वसामान्यांना माती मिश्रीत रेती तर चांगली रेती अधिक पैसे देणा-याच्या घशात