झरी तालुक्यात राजरोसपणे रेती चोरी सुरू

सुशील ओझा, झरी: तालुक्यात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेतीचोरी सुरू असून याकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील मुकुटबन, पिंपरड, पाटण, झरी, जामनी, मांगली, अडेगाव, कोसारा व इतर परिसरातील गावातील 30 ते 40 ट्रॅक्टरद्वारे रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नदी व नाल्यातून रेती चोरी होत आहे. याशिवाय मुरुम चोरीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. दररोज शेकडो … Continue reading झरी तालुक्यात राजरोसपणे रेती चोरी सुरू