वणीत साने गुरुजींची 121 जयंती साजरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुरुवार दिनांक 24 डिसेंबरला सकाळी मानवतेचे पुजारी, जगाला प्रेम अर्पण करण्याची शिकवण देणारे पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींची 121 जयंती येथील साने गुरुजी चौकात साजरी झाली.  येथील नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ शाखा वणी, मित्र मंडळ व संस्कार भारतीने ही जयंती साजरी केली. या कार्यक्रमात साने गुरुजींच्या पुतळ्याला हारार्पण करून त्यांच्या … Continue reading वणीत साने गुरुजींची 121 जयंती साजरी