धक्कादायक… सॅनिटायझर प्यायल्याने संध्याकाळी आणखी एकाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: आज माळीपु-यात एकाचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्याच परिसरात असलेल्या शिवाजी चौकजवळ आणखी एका व्यक्तीचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाला आहे. नागेश लक्ष्मण दर्वे (45) असे मृतकाचे नाव असून त्यांचे आंबेडकर चौकात कटिंगचे दुकान होते. आतापर्यंत वणीत सॅनिटानयझर प्यायल्याने 8 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आज मंगळवारी दिनांक 27 एप्रिल रोजी … Continue reading धक्कादायक… सॅनिटायझर प्यायल्याने संध्याकाळी आणखी एकाचा मृत्यू