संजय देरकर… संघर्षाच्या वाटेवरील एक लढाऊ योद्धा

”निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ” संत तुकाराम महाराजांच्या या उक्ती सांगतात की एखादे कार्य करताना अपयश येईल, मात्र दृढ निश्चयाने जर कोणते कार्य केले; तर ते नक्कीच तडीस जाते. हेच आपल्या कार्यातून दाखवणारे नेते म्हणजे संजय देरकर. अनेकदा अपयश आले. वाटेत खाच खळगे आलेत. मात्र संयम, लढाऊ वृत्ती आणि संघर्षी बाणा त्यांनी कधीही सोडला नाही. … Continue reading संजय देरकर… संघर्षाच्या वाटेवरील एक लढाऊ योद्धा