संजय देरकर यांच्या हातात आता ‘धनुष्यबाण’

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस, यवतमाळ जिल्हाध्यक्ष तसेच चारवेळा विधानसभा निवडणूक लढणारे संजय देरकर यांनी अखेर 4 जानेवारीला सर्व चर्चांना विराम देत शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हाती घेतले. पालकमंत्री संजय राठोड, शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, हरिहर लिंगनवार यांच्या उपस्थितीत यवतमाळ येथे भगवा शैला खांद्यावर घेतला. त्यानंतर मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख … Continue reading संजय देरकर यांच्या हातात आता ‘धनुष्यबाण’