संजय खाडे यांचे काँग्रेसमधून निलंबन मागे

बहुगुणी डेस्क, वणी: विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे संजय खाडे व त्यांच्या 7 सहका-यांचे करण्यात आलेले निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यांना पुन्हा एकदा पक्षाने काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. संजय खाडे व त्यांच्या सहका-यांचे निलंबन रद्द करण्याबाबत खा. प्रतिभा धानोरकर यांनी मोठी भूमिका बजावली. त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे निलंबन रद्द करण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या विनंतीवरून … Continue reading संजय खाडे यांचे काँग्रेसमधून निलंबन मागे