संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भ तेली समाज महासंघ वणी तालुक्याच्यावतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची जयंती स्थानिक जगनाडे चौकात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हा सचिव रवी बेलूरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार आणि नगर परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे हे उपस्थित होते. सर्वप्रथम … Continue reading संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी