वणीतील व्यक्तीचा नागपूर येथे संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील जुने कॉटन मार्केट येथील रहिवाशी असलेले संतोष गोमकर यांचा आज सकाळी नागपूर जवळील कोराडी येथे रेल्वे रुळालगत संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला. मंगळवारी दिनांक 8 मार्च रात्री ते घरून ड्युटीसाठी गेले होते. सकाळी ते घरी येणे अपेक्षीत होते. मात्र ते घरी न परतल्याने संध्याकाळपासून त्यांचा शोध सुरू होता. अखेर दोन दिवसांनी त्याचा … Continue reading वणीतील व्यक्तीचा नागपूर येथे संशयास्पदरित्या आढळला मृतदेह