कोरंबी (मा.)चे सरपंच विकास भोंगळे यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील कोरंबी (मारेगाव) ग्रामपंचायतीचे सरपंच विकास रमेश भोंगळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवार 14 मे रोजी भोंगळे यांची प्राणज्योत मालवली. ते वसंत सहकारी जिनिंगचे संचालक तसेच नगर सेवक राजू भोंगळे यांचे भाऊ होते. विकास यांच्यावर काही दिवसांपासून चंद्रपूर येथे उपचार सुरू होता. गेल्या आठवड्यात … Continue reading कोरंबी (मा.)चे सरपंच विकास भोंगळे यांचे निधन