शिरपूर पोलिसांच्या डोळयावर मटका ‘पट्टी’
जितेन्द्र कोठारी, वणी: संपूर्ण राज्यात मटका जुगारावर प्रतिबंध आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी सुद्धा जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही अशी ताकीद दिली आहे. परंतु वणी उपविभागाअंतर्गत शिरपूर पोलीस ठाण्यातील हद्दीत एसपींचे आदेश झुगारुन राजरोसपणे चारगाव व कायर येथे मटकापट्टी सुरू असल्याचे उघड झाले आहे. कायर येथील सुरू असलेल्या मटकापट्टीचा व्हिडीओ … Continue reading शिरपूर पोलिसांच्या डोळयावर मटका ‘पट्टी’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed