ग्राहकांवरून दोन चिकन व्यावसायिकांमध्ये जुंपली, एकमेकांवर सत्तूरने हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर येथे दोन चिकन व्यावसायिकांमध्ये ग्राहकांवरून वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन दोन्ही व्यावसायिकांनी एकमेकांवर कोंबडी कापायचा सत्तूर घेऊन चालून आले. यात एक जण जखमी झाला आहे. तर दुस-या व्यावसायिकालाही दुखापत झाली आहे. मंगळवारी दिनांक 4 मे रोजी ही घटना घडली. या प्रकरणी परस्पर तक्रार दाखल करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त … Continue reading ग्राहकांवरून दोन चिकन व्यावसायिकांमध्ये जुंपली, एकमेकांवर सत्तूरने हल्ला