सावंगीच्या सभामंडपाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे 

विवेक पिदूरकर, शिरपूर: सावंगी (नायगाव) येथे सभामंडप आणि तलाठी निवासाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, सदर बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे सदर बांधकामाची चौकशी करण्याची मागणी सरपंच शालू ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. वणी तालुक्यातील सावंगी येथे ग्रामीण विकास कार्यक्रम अंतर्गत सभामंडप आणि तलाठी निवासाचे बांधकाम सुरू आहे. … Continue reading सावंगीच्या सभामंडपाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे