‘युग’च्या मदतीला धावली माणुसकी; मदतीचा ओघ सुरु

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला येथील चिमुकल्या युगला बालवयातच कॅन्सरने ग्रासले. नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट मध्ये उपचार सुरू आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शिंदोलावाशीयांनी मदतीचा हात दिला. ‘वणीबहुगुणी’ न्युज पोर्टलवर बातमीच्या माध्यमातून युगसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. आवाहनाला प्रतिसाद देत वणीकरांची माणुसकी धावून आली. मदतीचा ओघ सुरू झाला आहे. राम कृषी केंद्राचे संचालक नितेश ठाकरे यांनी … Continue reading ‘युग’च्या मदतीला धावली माणुसकी; मदतीचा ओघ सुरु