‘युग’च्या मदतीला सरसावली माणुसकी; मदतीचा ओघ सुरू

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील चिमुकल्या युगला अगदी बालवयातच किडनीच्या कॅन्सरने ग्रासले. त्याच्यावर नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट मध्ये उपचार सुरू आहेत. घरची परिस्थिती बिकट असल्याने उपचार करणे जिकरीचे झाले आहे. म्हणून ‘वणी बहुगुणी’वर शिंदोल्याच्या कॅन्सरग्स्त चिमुकल्या युगला हवा मदतीचा हात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते. तसेच ‘लोकवाणी जागर’ या पोर्टलवरूनही मदतीचे आवाहन करण्यात … Continue reading ‘युग’च्या मदतीला सरसावली माणुसकी; मदतीचा ओघ सुरू