एसबीआय बँकेचे मॅनेजर वणी बस स्थानकावरून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: पत्नी व मुलांना चिमूर जाण्याकरिता सोडण्यासाठी बस स्थानकावर आलेले बँक मॅनेजर वणी बस स्थानक येथुन बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अविनाश गंगाधर जांभुळे असे बेपत्ता झालेल्या बँक मॅनेजरचे नाव असून ते एसबीआयच्या नांदेपेरा शाखेत शाखा प्रबंधक म्हणून कर्तव्यावर आहे. वणी येथील मंगलम पार्कमध्ये अविनाथ गंगाधर जांभुळे हे भाड्याने राहतात. शुक्रवार … Continue reading एसबीआय बँकेचे मॅनेजर वणी बस स्थानकावरून बेपत्ता