सर… शाळा कधीपासून सुरू होतेय? आजपासून विद्यार्थ्यांविनाच शाळेला सुरूवात

तालुका प्रतिनिधी, वणी: यंदा 28 जून अर्थातच आजपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे. मात्र, कोरोनाच्या भयगंडामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांविनाच शाळांचा श्रीगणेशा करावा लागणार आहे. गत पंधरा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने शाळेविषयी विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत जाता येणार नसल्याने चिमुरड्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसत आहेत. दरवर्षी तालुक्यातील शाळा उन्हाळी सुट्ट्या … Continue reading सर… शाळा कधीपासून सुरू होतेय? आजपासून विद्यार्थ्यांविनाच शाळेला सुरूवात