लैंगिक अत्याचाराला त्रासामुळे शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

जितेंद्र कोठारी, वणी: एका अल्पवयीन शाळकरी मुलीने सततच्या अत्याचारामुळे मानसिक तणावात येऊन हारपिक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या पुनवट येथे ही घटना घडली आहे. सध्या मुलीची प्रकृती स्थीर असून आरोपी सागर राजू सातपूते (24) रा. पुनवट याच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त … Continue reading लैंगिक अत्याचाराला त्रासामुळे शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न