रस्ता रुंदीकरणासाठी शंभर वर्ष जुन्या वृक्षांची कत्तल
जितेंद्र कोठारी, वणी: पर्यावरणाच्या नावावर एकीकडे करोडो रुपये खर्च करून वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात येत असताना दुसरीकडे विकासाच्या नावाखाली शेकडो वर्ष जुन्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. वणी यवतमाळ मार्गावर साईमंदिर ते चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग गेट पर्यंत दुभाजकसह सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरु आहे. सहाशे मीटर लांबीच्या या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूने … Continue reading रस्ता रुंदीकरणासाठी शंभर वर्ष जुन्या वृक्षांची कत्तल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed