वणीतील ग्रामीण रुग्णालयात दुसरे लसीकरण केंद्र सुरु
जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्यात 45 वर्ष व त्यापुढील सर्व नागरिकांना 1 एप्रिल पासून कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे वणी तालुक्यातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी आवर्जून लस घ्यावी, असे आव्हान प्रशासनाने केले आहे. जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा हेतूने वणी येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात दोन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. लसीकरण साठी … Continue reading वणीतील ग्रामीण रुग्णालयात दुसरे लसीकरण केंद्र सुरु
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed