खाणीतील सुरक्षा रक्षकाला ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची मारहाण

विवेक तोटेवार, वणी: घोन्सा कोळसा खाणीत सुरक्षा रक्षकाला दोघांनी मारहाण केली. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मारहाण, शिविगाळ व सरकारी कामात हस्तक्षेप केल्या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी हे ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी संबंधीत असल्याची माहिती आहे. आकाश देवराव कावडे (33) हा घोन्सा कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक म्हणून काम … Continue reading खाणीतील सुरक्षा रक्षकाला ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची मारहाण