अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील सराटी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आज पहाटे पासून बेपत्ता झाली. मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवुन नेल्याचा संशय मुलीच्या पालकांनी व्यक्त केला आहे. याबाबत मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज मंगळवारी दिनांक 20 जुलै रोजी अल्पवयीन मुलगी (17) ही नेहमीप्रमाणे पहाटे घरकामासाठी उठली होती. 4 वाजताच्या सुमारास … Continue reading अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले