चोरट्यांचा चिखलगाव येथील कृषी केंद्रावर डल्ला
जितेंद्र कोठारी, वणी: कृषी केंद्राच्या गोडाऊनमधून तब्बल 96 हजार रुपयांचे बी-बियाणांचे पोते चोरट्यानी लंपास केल्याची घटना आज बुधवारी दिनांक 16 जूनला सकाळी चिखलगाव येथे उघडकीस आली. 15 जूनच्या रात्री 12 ते 4 वाजे दरम्यान ही घटना घडल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. कृषी केंद्र चालकाच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्द गुन्हा दाखल करून तपास सुरू … Continue reading चोरट्यांचा चिखलगाव येथील कृषी केंद्रावर डल्ला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed