रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील साखरा गावाजवळील नाल्यातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणा-या ट्रक्टर जप्त केला. या प्रकऱणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला  अटक करण्यात आली असून आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकऱणी पोलिसांनी 5 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  मंगळवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी मुकुटबन ठाण्यात पोलिसांना मोबाईलवरून साखरा गावाजवळील नाल्यातून रेतीचोरी … Continue reading रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त