सुनिल नागपुरे यांची अमेरिकेत होणा-या MDRT कॉन्फरन्ससाठी निवड
जितेंद्र कोठारी, वणी: भारतीय जीवन विमा निगम, वणी शाखेचे विमा अभिकर्ता सुनिल शामरावजी नागपुरे यांनी MDRT हा बहुमान प्राप्त झाला आहे. सलग तीनदा त्यांना हा बहुमान मिळाला आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांना अमेरिका येथे होणा-या मिलियन डॉलर राउंड टेबल कॉन्फरन्ससाठी जाण्याची संधी मिळाली आहे. वेळेआधीच टारगेट पूर्ण MDRT हा बहुमान मिळण्यासाठी वर्षभरासाठी एक टारगेट दिले … Continue reading सुनिल नागपुरे यांची अमेरिकेत होणा-या MDRT कॉन्फरन्ससाठी निवड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed