नवजात बाळाची विक्री करण्याचा डाव उधळला

जितेंद्र कोठारी, वणी: एका 15 दिवसांच्या नवजात बाळाची विक्री करण्याचा घाट उधळून लावण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी वणीतील एका सामाजिक संस्थेची संचालिकाच बाळाचा सौदा करण्यात मधस्थी करीत असल्याचे समोर आले आहे. दत्तक देण्याच्या नावाखाली बाळाच्या विक्रीचा प्रयत्न सुरू होता. पथकाने सापळा रचून ‘बेटी फाउंडेशन’ची प्रीती माडेकर दरेकर हिच्या रंगनाथ नगर येथील घरी संध्याकाळी … Continue reading नवजात बाळाची विक्री करण्याचा डाव उधळला