पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांना निरोप

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांनी बुलढाणा येथे बदली झाली असून त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आला. पोलीस निरीक्षक राठोड दोन वर्षांपासून मुकुटबन ठाण्यात कार्यरत होते. जनसामान्यांमध्ये त्यांची निष्पक्ष अशी प्रतिमा होती. मुकुटबन ठाण्यात एका महिन्यात 5 ते 6 बाल लैंगिक अत्याचारासह इतर गुन्हे दाखल … Continue reading पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांना निरोप