ज्येष्ठ पत्रकार अण्णाजी कचाटे यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील जेष्ठ पत्रकार तथा सेवा निवृत्त शिक्षक अण्णाजी पंढरीनाथ कचाटे (73) यांचे आज 11 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. सकाळी 7.30 वाजता मेघे सावंगी (वर्धा) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून त्यांच्यावर सावंगी येथे उपचार सुरू होता. त्यांची मारेगाव तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रातील पहिल्या पिढीतील पत्रकार म्हणून ओळख … Continue reading ज्येष्ठ पत्रकार अण्णाजी कचाटे यांचे निधन