शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक हाजी हारूण चीनी यांचे निधन

विवेक तोटेवार, वणी: परिसरातील सुप्रसिद्ध ब्रँड सेव्हन स्टार या उद्योग समुहाचे संस्थापक हाजी हारूण हाजी जिकर चीनी यांचे आज अल्पशा आजाराने दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. एक यशस्वी उद्योजकासह ते नगिना मस्जिद याचे देखील विश्वस्त होते. शहरातील पहिली बेकरी, पहिली आईसक्रिम फॅक्टरी त्यांनीच सुरू केली. बुधवारी सकाळी 10 वाजता शाम … Continue reading शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक हाजी हारूण चीनी यांचे निधन