सेक्स रॅकेटबाबत नागरिक संतप्त तर पोलीस प्रशासन उदासिन (भाग 7)

जितेंद्र कोठारी, वणी: ‘वणी बहुगुणी’च्या वृत्तमालिकेमुळे सेक्स रॅकेट चालकांचे धाबे दणाणले असून आता राजरोसपणे चालणारे हे रॅकेट गुपचूप चालवण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे. काहींनी तर परिसरातील ग्राहकांना वणी ऐवजी वरोरा येथील एका हॉटेलमध्ये सर्विस देणे सुरू केल्याची माहिती आहे. दरम्यान शहर आणि परिसरात चालणा-या सेक्स रॅकेटबाबत पोलीस कोणतीही भूमिका घेत नसल्याने नागरिकांचा संताप अनावर होत … Continue reading सेक्स रॅकेटबाबत नागरिक संतप्त तर पोलीस प्रशासन उदासिन (भाग 7)