श्रावणी गणेश मूर्ती मॉलमध्ये मातीच्या मूर्ती उपलब्ध

विवेक तोटेवार, वणी: वणीतील महाराष्ट्र बँकेजवळील श्रावणी गणेश मूर्ती मॉल येथे मातीच्या विविध प्रकारच्या व आकाराच्या गणेश मूर्ती वाजवी दरात उपलब्ध आहेत. यासह गणपती डेकोरेशनचे व पुजेचे साहित्यही उपलब्ध आहेत. त्यामुळे हा गणेशोत्सव इको फ्रेंडली साजरा करावा असे आवाहन श्रावणी गणेश मूर्ती मॉलचे संचालक विजय मुळे यांनी केले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर महाराष्ट्र शासनाने … Continue reading श्रावणी गणेश मूर्ती मॉलमध्ये मातीच्या मूर्ती उपलब्ध