शेख सिकंदर शेख महेबुब यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: भारत गादी पिंजनालयाचे संचालक तथा Ntv,Ctv चे रिपोर्टर शेख दिलदार यांचे वडील शेख सिकंदर शेख महेबूब (85) यांचे आज दुपारी 12 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. शेख सिकंदर यांचे मारेगाव शहरातील प्रथम गादी पिंजनालयचे दुकान होते. सोबतच त्यांचा मंडप डेकोरेशनचाही व्यवसाय होता. ते नेहमी सामाजिक … Continue reading शेख सिकंदर शेख महेबुब यांचे निधन