शैतान येतोय… सिनेमाचा हॉरर आणि थ्रील अनुभवा सुजाता थिएटरमध्ये

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलिवूडचे दोन डॅशिंग अभिनेते अजय देवगण आणि आर माधवन ‘शैतान’मध्ये एकत्र दिसणार आहेत. ‘शैतान’ 8 मार्चला प्रदर्शित होत असून या चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीअस वातावरणात हा सिनेमाचा थरार वणीकरांना अनुभवता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक … Continue reading शैतान येतोय… सिनेमाचा हॉरर आणि थ्रील अनुभवा सुजाता थिएटरमध्ये