26 वर्षांनंतर वणीत रंगणार शंकरपटाचा थरार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील जत्रा मैदान येथे मंगळवारी दिनांक 20 फेब्रुवारीपासून जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते या शंकरपटाचे उद्घाटन होणार आहे. तीन दिवस हा शंकरपट रंगणार आहे. स्व. खा. बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या पुढाकारातून या विदर्भ केसरी जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात … Continue reading 26 वर्षांनंतर वणीत रंगणार शंकरपटाचा थरार