मूर्ती दूध पित असल्याच्या अफवेने वणीतील मंदिरात झुंबड
जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील शास्त्रीनगर येथील एका मंदिरात नंदी दूध पित असल्याच्या अफवेने रात्री चांगलीच झुंबड उडाली. लोकांनी दूध आणि पाणी घेऊन मंदिरात एकच गर्दी केली. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही अफवा पसरली. त्यामुळे शहरातील लोकांनी रात्री शास्त्रीनगरकडे धाव घेतली. मात्र काही वेळाने तिथे गेलेल्या लोकांची निराशा झाली. 10 वर्षांपूर्वी वणीतील जटाशंकर मंदिरातही असाच प्रकार झाला … Continue reading मूर्ती दूध पित असल्याच्या अफवेने वणीतील मंदिरात झुंबड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed