सामाजिक कार्यकर्ते शेख कादर शेख रहेमान यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगावचे माजी सरपंच व काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष शेख कादर शेख रहेमान (71) यांचे रात्री 1.30 वाजता दरम्यान हृदय विकाराच्या धक्याने निधन झाले. कादर यांचे कादर सायकल स्टोअर्स नावाचे सायकल स्टोअर्स आहे. ते सामाजिक क्षेत्रात कायम अग्रेसर राहायचे. एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता हरवल्याची भावना शहरात व्यक्त केली जात आहे. रविवारी दिनांक 21 … Continue reading सामाजिक कार्यकर्ते शेख कादर शेख रहेमान यांचे निधन