स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
नागेश रायपुरे, मारेगाव: स्वराज्य शेतकरी युवा संघटना मारेगाव यांनी सध्या देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असणारे पत्र महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना गुरुकुंज मोझरी अमरावती येथे दिले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालावर घाव करणारे तसेच पूर्ण कृषीव्यवस्था उद्ध्वस्त करणारे कृषी विधेयक मंजूर करण्यात आले. या कृषी विधेयकामुळे शेतकरी देशोधडीला जाणार असून यात सर्व प्रकारे शेतकरी … Continue reading स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed