शिरपूर-कोरपना मार्गावर दिशादर्शक व अंतर फलकाची वानवा

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील शिरपूर-कोरपना, वेळाबाई फाटा – पूरड या दोन अत्यंत वर्दळीच्या मार्गावर दिशादर्शक व अंतर फलकांची वानवा आहे. त्यामुळे नवीन व्यक्तींची चांगलीच पंचाईत होत आहे. या मार्गावर अवघे दोन तीन ठिकाणच माईल स्टोन आहेत. परिणामी अंतर, वळण मार्ग, दिशानिर्देश योग्यरीत्या होत नाही. नवीन व्यक्ती या मार्गावर प्रवास करीत असल्यास त्याला रस्त्यावर थांबून … Continue reading शिरपूर-कोरपना मार्गावर दिशादर्शक व अंतर फलकाची वानवा