पोलिसांचे नवीन सुंदर’कांड’, बडग्याच्या कोंबडबाजारासाठी ऍडव्हांस बुकिंग?

जितेंद्र कोठारी, वणी: ट्रान्सपोर्टरकडून होणारी वसुली, चारगाव व कायर येथे राजरोसपणे चालणारी मटकापट्टी, तर कायर येथील मटकापट्टीचा तर व्हिडीओच व्हायरल झाल्याने शिरपूर पोलीस स्टेशनच्या अब्रुचे चांगलेच धिंडवडे निघाले असतानाच, आता परिसरात आणखी एका चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. शिरपूर पो.स्टे. अंतर्गत येणा-या सुंदरनगर येथे चालणा-या प्रसिद्ध कोंबडबाजारासाठी आतापासूनच ऍडव्हांस बुकिंग झाल्याची खुमासदार चर्चा सध्या रंगत … Continue reading पोलिसांचे नवीन सुंदर’कांड’, बडग्याच्या कोंबडबाजारासाठी ऍडव्हांस बुकिंग?