मारेगाव येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: छ. शिवाजी महाराज जन्मोत्सवा निमित्त मारेगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात व्याख्यान, विविध स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड तथा जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ फेब्रुवारीला जन्मोत्सव सोहळा संपन्न होत आहेत. सकाळी ६ वाजता शिवस्तवनाने सुरुवात होणार … Continue reading मारेगाव येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन