शिवसेनेच्या रूपात माणूसकी आली धावून….

जितेंद्र कोठारी, वणी: सगळेच जण कोरोनाच्या धास्तीत आहेत. एक प्रकारची अनामिक असाहयता निर्माण झाली आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यही जपणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मदत करण्याची इच्छा असतानाही सामान्य नागरिक कोरोनाग्रस्तांना विशेष मदत करू शकत नाही. अशा विपरीत परिस्थितीमध्ये माणुसकीच्या रूपात वणी शिवसेना धावून आली. आरोग्यविषयक इमर्जंन्सी आलीच तर कुठं जावं? कुणाला बोलवावं? काय करावं? याचं … Continue reading शिवसेनेच्या रूपात माणूसकी आली धावून….