धक्कादायक… वणीत कोरोनाचे आणखी 2 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: शहरात कोरोनाचे 3 रुग्ण सापडल्यानंतर आज संध्याकाळी आणखी 2 व्यक्ती पॉजिटिव्ह निघाल्याचे प्रशासनाने जाहीर केले त्यामुळे वणीत पॉजिटिव्हची संख्या आता 5 झाली आहे. त्यामुळे वणीकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. तर 11 जणांंचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. सोमवारपर्यंत प्रशासनाने 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. तर आज मंगळवारी आणखी 16 जणांचे … Continue reading धक्कादायक… वणीत कोरोनाचे आणखी 2 रुग्ण