पानटपरी चालकाला दुकानात घुसून बेदम मारहाण, वणीचा बीड पॅटर्न !

बहुगुणी डेस्क, वणी: एका पानटपरी चालकाच्या दुकानात घुसून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. शनिवारी दिनांक 17 मे रोजी संध्याकाळच्या सुमारास एकता नगर जवळ ही घटना घडली. या मारहाणीमुळे पान टपरी चालक साजीद रफिक शेख (36) हा चांगलाच दहशतीत आला आहे. जुन्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने वणीत … Continue reading पानटपरी चालकाला दुकानात घुसून बेदम मारहाण, वणीचा बीड पॅटर्न !